STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

2  

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

अस्तित्व

अस्तित्व

1 min
640


तुच माझा मित्र

तुच माझं चित्र

तुच माझ अस्तित्व

तुच माझा सोबती

तुझ्या वाढदिवसाच्या दिनी देते

एक वचन आनंदुनि राहील तुला माझी साथ जन्मोजन्मी...

येता कितीही चढ उतार जीवनी असेल मी तुझ्या बरोबरी


रचना :- तन्वी राऊत(T2).


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational