STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Classics Inspirational

अस्तित्व तिचे अथांग असे

अस्तित्व तिचे अथांग असे

1 min
510

कथेत समवते न ती अस्तित्व तिचे अथांग असे

शब्दात मावते न ती असणं तिच काफ़ी नसे

सागराची गहराई ती अकशाची आवाका ती

सांगून काय समजेल स्त्रीची परीभाषा ती


मायेची गोधडी ती अन गितेची सन्मृध्दी ती

काळाच्या माथ्यावर ही रेखिते रांगोळी जी

असुनी सार्यात परिसासम जगते ती भाव

जीवनाची सार्थकता ममतेची देवता ती


काळोख्या वादळात उदयाची अश्वस्त आधार ती

जगाच्या पाठीवर मुर्तिमंत जिवंत आशेची पहाट ती

कथेत समवते न ती अस्तित्व तिचे अथांग असे

शब्दात मावते न ती असणं तिच काफ़ी नसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy