STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance Others

3  

Pallavi Udhoji

Romance Others

अशीही मैत्रिण

अशीही मैत्रिण

1 min
297

ती सुंदर असते जी गोड मैत्रीण असते

ती आकर्षक असते जी गोड मैत्रीण असते


ती संस्काराने चांगली असते ती गोड मैत्रीण असते

ती विचारने चांगली असते ती गोड माहिती असते


तिची चाल सुंदर असते ती गोड मैत्रिण असते

तिचे हास्य लोभावने असते ती गोड मैत्रिण असते


सुंदरता बघण्याची नजर लागते ती गोड मैत्रीण असते

ती सुंदर त्या मनातून भावते ती गोड मैत्रीण असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance