STORYMIRROR

Shweta Udamale

Romance

3  

Shweta Udamale

Romance

असे काही घडावे..!

असे काही घडावे..!

1 min
185

पाहुनी तुला अचानक,

असे काही घडावे,

बोलताना तुझ्यासोबत,

मन माझे हे जुडावे...


विचार करताना तुझा,

स्तब्धच मी व्हावे...

डोळ्यात तुझ्या मी,

सर्व जगाला पहावे...


चालताना तुझ्या सोबत,

वाटच मी विसरून जावी...

वर्णवताना ग तुला माझे,

हे शब्दच सारे संपावे...


वाटले नाही कधी,

असे कधी घडेल...

तूच माझी राणी झाली,

असे स्वप्न मला पडेल...


पालटले माझे जीवनच,

तुझ्याच ग सोबतीने...

असे सारे घडले आता

फक्त तुझ्या या साथीने...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance