STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

असे का असते प्रेम हे

असे का असते प्रेम हे

1 min
13.1K


क्षणात इकडे

क्षणात तिकडे

मन चहूकडे

सैरभैर भटके ,वेडे

तरीही किंचित ना थकले

असे का असते प्रेम हे...

कधी चिरडले

कधी तुडवले

कितीदा हे

हृदय तोडले

तरीही धडकत राहिले

असे का असते प्रेम हे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance