STORYMIRROR

Sheetal Ishi

Abstract Tragedy Children

3  

Sheetal Ishi

Abstract Tragedy Children

अपूर्ण स्वप्न

अपूर्ण स्वप्न

1 min
160

सकाळपासून होती खिडकीवर गडबड 

अविरत चालू होती आनंदाने बडबड 

घरट्यासाठी करीत होती धडपड 

भविष्याची स्वप्न डोळ्यात दिसली 

एकमेकांना पाहून हळूच हसली 

काडीला काडी जोडून घरटे बांधले 

त्यात अंडे उबवण्यास ठेवले 

एका काळरात्री वादळ आले 

घरटे पूर्णपणे नष्ट केले 

भविष्याचे स्वप्न अर्धवट राहिले 

सकाळपासून होती खिडकीवर गडबड 

करुणेने चालू होती अविरत बडबड 

अपूर्ण स्वप्नासाठी करत होती फडफड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract