अपूर्ण मी तुझ्यामुळे आहे
अपूर्ण मी तुझ्यामुळे आहे
1 min
11.7K
जरी माझे हे आयुष्य असले
तरी त्यावर हक्क तुझाच आहे
जरी मी पूर्ण नसलो तरी
अपूर्ण जो आहे तो तुझ्यामुळे आहे