STORYMIRROR

Savita Tupe

Tragedy

3  

Savita Tupe

Tragedy

अपुर्ण !!

अपुर्ण !!

1 min
326

नाते तुझे नी माझे ,

 नदीचे ते दोन किनारे .....

  समांतर राहूनही , 

   कधीच न जुळणारे .....

    केले निष्फळ प्रयत्न ,

     सांकव घालून जोडण्याचे .....

      राहिले स्वप्न अधुरे माझे ,

        तुझ्या न् माझ्या एकरूपतेचे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy