STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

4  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

अनओळखी

अनओळखी

1 min
395

आपण होतो अनओळखी जवळ येता झाल्या ओळखी 

कर माझी किंमत थोडी बोल ना तू तिखट बोल......


प्रेमाचा माझ्या दिवा विझविते जाणून बुजून सतविते 

जीव जडतो तुझ्यावर माझ्यासाठी मनाचे दार तू खोल.....


तुझ्या आठवणी ही दूर झाल्या साऱ्या ईच्छा ही मेल्या 

एकटा झुरत आहे केला असा माझ्या प्रेमाचा तू झोल.....


क्षण क्षण मरतो मी आज तुझ्यासाठी तरसतो मी 

निकामी झालो मी काळजात पडला असा तू होल.....


मी तूला हात जोडतो तुझ्याच मी पाया पडतो 

प्रेमाने कधी माझ दुख हाताने बसून तू सोल.....


ऐक ग मुंबई वाले मनाने भोळे पाईप लाईन वाले 

चल सोड माझ्यावरचा राग दे माझ्या प्रेमाचं तू मोल.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy