STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

1.5  

Meenakshi Kilawat

Inspirational

अंकुर

अंकुर

1 min
13.9K


  नव अंकुर

जमिनीच्या वरती

 छान दिसती 

अंकुर मोठे

निसर्गात या होती

नभात जाती

अंकुर येती

मनाला मोहविती 

आनंद देती

अंकुर न्हाती

जेंव्हा दवबींदुत 

गाली हसतं

अंकुर तेज

सुर्याच्या किरनात 

डोके टाकीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational