Pradnya Vaze-Gharpure
Inspirational
एक असतो शिकलेला,
दुसरा म्हणे गवार
ह्याच्या हाती आयफोन,
त्याच्या, गुरं चार
स्वार्थासाठी दोघेही
लक्ष्मी-पूजन करतात
ह्याची ती श्रद्धा,
मात्र त्याची अंध म्हणतात
प्रेम म्हणजे....
निसर्ग
ऐतिहासिक
ज्येष्ठ नागरि...
सामाजिक विषय
कन्यादान
गड किल्ले
प्रवास
श्रमाचे महत्त...
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
वसंत ऋतुला काव्य रचने द्वारे घातलेली आर्त साद वसंत ऋतुला काव्य रचने द्वारे घातलेली आर्त साद
प्रभू रामचंद्रांची काव्य रचने द्वारे केलेली अप्रतिम स्तुति प्रभू रामचंद्रांची काव्य रचने द्वारे केलेली अप्रतिम स्तुति
घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे || माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे ||
अंतर्मुख करणारी, विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना अंतर्मुख करणारी, विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना
वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता