अनामिक हुरहूर
अनामिक हुरहूर
भुरभुरत्या संधिप्रकाशात सख्या
धूसर तुझी आली आठवण
अनामिक हुरहूर मनास लागता
डोळ्यां अश्रूंची झाली साठवण
भुरभुरत्या संधिप्रकाशात सख्या
धूसर तुझी आली आठवण
अनामिक हुरहूर मनास लागता
डोळ्यां अश्रूंची झाली साठवण