STORYMIRROR

Avinash Pawar [Avish]

Tragedy

3  

Avinash Pawar [Avish]

Tragedy

अधुरी कविता

अधुरी कविता

1 min
448

एक राहिली अर्धवट कविता

अर्धावरच राहिली ती 


पूर्ण लिहीता लिहीता

डोळ्यांमधुन अश्रु वाहिली 


कंठ गहिवरून आला शब्दांनी

मात्र गळून पडली कविता 


आठवणींच्या अर्थाचे अनर्थ झाले

 गोष्टी विपरीत घडतच गेल्या 


आता बंद केली मग मी डायरी 

बंद केली मी कवितेची लेखणी 


अर्धवट असली तरी माझी ती 

कविता होती माझी फार देखणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy