एकजुटीने रोखु
एकजुटीने रोखु
1 min
163
एक झाड लावू प्रगतीकडे जावू
वक्षतोड थांबवू पर्यावरण वाचवू
कमी करू धुर पाऊस पडेल भरपूर
प्रदुषण थांबवू हरितक्रांती घडवू
स्वविकास जेवढा महत्वाचा
तेवढच महत्व भुमीविकासास देवू
पाऊल आपले जरासे जपून ठेवू
सृष्टी होईल प्रसन्न याच्याकडेही पाहु
झाडांना घालू पाणी
त्यांनाही जीवनदान देवू
मधुर रसाळ फळे
आपण सर्वच जण खावू
नाहक प्रदुषण तर नकोच करू
वन्यजीवांना ही अभय देवु
पर्यावरण आपले आपण आपले दैवत मानू
पर्यावरणाचा ऱ्हास एकजुटीने रोखू
