आतुरता तुझ्या भेटीची
आतुरता तुझ्या भेटीची
जग जिंकले किति तरी तुझ्या विना अपुराच
आहे मी या जिवनी
रडलो तरी तुझ्या विना अपुराच आहे मि या जिवनी
ए कधीतरी भेटायला मला
ऊभा राहील मी झाडाच्या
बुंध्याजवळी,,,,,।
अंधार्या त्या राती मधी तरी
तुझा चेहरा दिसे मजला
पौर्णिमेच्या त्या चमचम नार्या
चांदण्यामधी
समजावु किती तरी माझ्या या वेड्या मनाला
भारावुन जाई मी जेव्हा चेहरा येता
माझ्या डोळ्या सामोरी
ये ना ग तु मजला भेटायला
उभा राहिल मी त्या झाडाच्या
बुंध्याजवळी ,,,,,,।
मनामध्ये माझ्या तुझ्या आठवणी त्या
साठविलेल्या
आठवतात का ग तुला भिजलेल्या
पावसाच्या ओल्या सरी
जसे सूर्या चे कोवळी किरणे
सकाळच्या त्या कोवळ्या ऊन्हा मधी
किलबिल पाखरांची दारी अंगनी दिसती
ए ना ग तु मजला कधीतरी भेटायला
उभा राहीन मी त्या झाडाच्या
बुंध्याजवळी,,,,,,।
आठवण तुझी येते ग मला
जेव्हा तुझेच चित्र रेखाटतो
येनार का पून्हा त्या पावसाच्या सरी
वेडा जाहलो मी तुझी वाट पाहुनी ,
तुझ्या भेटी साठी मन माझे आतुर हे होई
सांग ना ग तु परी तु
मजला कधी येशील माझ्या भेटीसाठी
ए ना ग तु मजला भेटायला
उभा राहीन मी त्या झाडाच्या
बुंध्याजवळी,,,,,।

