STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy

गुज अंतरीचे

गुज अंतरीचे

1 min
187

अंतरीचे गुज सखे

तुला कळले नाही

ऐकून ही हाक तुझे

मनच वळले नाही


    एकांगी प्रेम जरी

    तुला मी छळले नाही

    परतून येशील मागे

    हे स्वप्न ढळले नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy