STORYMIRROR

Deepak Mhaske

Tragedy

3  

Deepak Mhaske

Tragedy

महापूर

महापूर

1 min
207

गोठ्यातली गाय अन् दारातली माय

डोळ्यादेखत वाहुन गेली, 

बाप तेवढा वाचला आसंन 

एवढीच एक आस होती। 


दिसला का हो बाप कुणाला

सार्‍या गावात पुसलं, 

शेतातल्या गाळात फसलेलं

बापाचंच प्रेत दिसलं। 


काळ वैरी झालाय देवा

कुणा सांगु आता

गावाचं झालंय स्मशान इथं

अन् रचल्या गेल्यात शेकडो चिता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy