मैत्री
मैत्री
1 min
196
मैत्री असावी कधी न तुटणारी
सुखाचा प्रकाश होऊन,
दुःखचा अंधार दूर करणारी
नसावा स्वार्थाचा वास
त्या मैत्रीच्या फुलाला,
जसा तो सुदामा
मित्र भगवान कृष्णाला
धाऊन यावे मदतीला
नसले नाते जरी रक्ताचे
नसेल जरी या जगात मी
पसरावे तरंग आपल्या मैत्रीचे
