STORYMIRROR

Deepak Mhaske

Inspirational

3  

Deepak Mhaske

Inspirational

शिवबा -  एक प्रेरणा

शिवबा -  एक प्रेरणा

1 min
177

तुमच्या तलवारीची धार पाहून 'शिवबा'

रक्त सळसळतं आजही, 

तुमची स्वराज्याप्रतीची प्रत्येक लढाई

प्रेरित करते मला आजही 


लढलास तुम्ही या मातीसाठी

अन् गुलामीत गुंतलेल्या प्रत्येक श्वासासाठी

तुमच्या पराक्रमातून 'शिवबा'

गिरवतो प्रेरणेचे धडे आम्ही आजही


नेतृत्व असावं माझ्या राजा सारखं

नकोत नुसती हुकूमशही

बनून मावळा मी जगलो असतो

जर असतास 'शिवबा' तुम्ही समोर आजही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational