STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

अधोगती...

अधोगती...

1 min
376

स्वतःवर लावलेल्या प्रश्नचिन्हांची

हीच असते शेवटी आपली अधोगती...

खचण्यातली यशस्वी अनुत्तरित शांतता

असते संघर्षाच्या अपयशाची परिणती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational