अबोला
अबोला
नाव त्याच सागर होत
बोल त्याचे अथांग होते
नजरेत त्याच्या जरब होता
चाल त्याची रुबाबदार होती
शब्द त्याचे अंतरीचे ऐकणारा
सामर्थ्य वाण होत होता पण
दुःख त्याचे मनाच्या सागरात
होत नाही कोणी अंतरीं त्याच्या
डोकवले आर्त हाक होती त्याच्या
मनाची काय माझं चुकलं
कसला भोग दिला माझा
जन्म होताना माझ्या माय ला
का रे घेऊन गेला काय दोष माझा
