Raju Gavali
Romance Tragedy
स्वप्ने सारी जळाली
आयुष्याची राख झाली..
माझ्या डोळ्यातल्या अश्रूंची
डोळ्यातच वाफ झाली..
निरोप
ओंजळ
तुझे खोटे वचन
केसाने गळा का...
वादळ
ती.. मी.. आणि...
ते भिजत होते....
चातक
इतरांसाठी..
स्वप्नांचा लि...
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार, माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणार. तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार, माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणा...
एकट्याने प्रिये हे, गीत गाऊ कसा मी एकट्याने प्रिये हे, गीत गाऊ कसा मी
नकळत कधी हरवलं तुझ्यात माझं मी पण नकळत कधी हरवलं तुझ्यात माझं मी पण
गोडी तुझ्या या प्रितीची, आलं गालावर हसू गोडी तुझ्या या प्रितीची, आलं गालावर हसू
जादू व्हायचीच असेल तर अशी काही व्हावी जादू व्हायचीच असेल तर अशी काही व्हावी
मन झालया चंचल आलं त्याला उधाण मन झालया चंचल आलं त्याला उधाण
मी नसताना आठवण तिला सतवावी मी नसताना आठवण तिला सतवावी
तू तिथे मी इथे मध्ये भाव नदी, दुराव्यात वाची आठवांची यादी तू तिथे मी इथे मध्ये भाव नदी, दुराव्यात वाची आठवांची यादी
स्वप्नात मी रंगले तुझ्यासवे जगण्यात मी रे गुंतले नखशिखांत तुझ्या प्रीतीत मी बुडाले स्वप्नात म... स्वप्नात मी रंगले तुझ्यासवे जगण्यात मी रे गुंतले नखशिखांत तुझ्या प्रीतीत मी ...
श्वास हे एकमेकांत गुरफटून जावे श्वास हे एकमेकांत गुरफटून जावे
प्रेमाने मिळते सारे प्रेमानेच मग ते द्यायचे । प्रेमाने मिळते सारे प्रेमानेच मग ते द्यायचे ।
सांग सख्या खरे... हे सारे खोटे ना सांग सख्या खरे... हे सारे खोटे ना
हृदयी प्रेम खूप घेऊनी, मला मिठीत घेईल हृदयी प्रेम खूप घेऊनी, मला मिठीत घेईल
आठवतेय रे तुझी ती प्रेमळ साथ आठवतेय रे तुझी ती प्रेमळ साथ
हरवलेलं प्रेम शोधण्यात जीवन हरवून जाई हरवलेलं प्रेम शोधण्यात जीवन हरवून जाई
फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा
ज्याच्या हृदयाच्या ठोक्यात जणू मीच असावं ज्याच्या हृदयाच्या ठोक्यात जणू मीच असावं
ध्यानी मनी तुला पुजिते, तुझ्या आठवणीत मी रमते ध्यानी मनी तुला पुजिते, तुझ्या आठवणीत मी रमते
दर्द नाही अन् वेदनाही परी विव्हळ जखमांचे दर्द नाही अन् वेदनाही परी विव्हळ जखमांचे
आनंद सौख्य अर्पण करीत जगणं आनंद सौख्य अर्पण करीत जगणं