STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

आयुष्य सुगंधी अत्तर

आयुष्य सुगंधी अत्तर

1 min
207

आयुष्य म्हणजे सुगंधित अत्तर

प्रत्येक प्रश्नाचे असतेच उत्तर


आयुष्यात प्रश्न असती ढीगभर

शोधाया मार्ग असावे सादर


धैर्याने रहावे संकटा भिडावे

शांत डोक्याने विचाराने वागावे


सुटतील प्रश्न मिटतील चिंता

आयुष्य सुगंधी अत्तर उमजेल बघा आता

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational