STORYMIRROR

Shubham bhovad

Romance

3  

Shubham bhovad

Romance

आवडेल मला कधीतरी

आवडेल मला कधीतरी

1 min
1.0K

आवडेल मला कधीतरी...

तुझ्या आयुष्याचा सोबती व्हायला


आवडेल मला कधीतरी...

तुझ्या मनातले जाणून घ्यायला


आवडेल मला कधीतरी...

तुझ्याशी प्रेम-भावना व्यक्त करायला


आवडेल मला कधीतरी...

तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघायला


आवडेल मला कधीतरी...

तुझा मुलायम आवाज ऐकायला


आवडेल मला कधीतरी...

तुझ्याशी आपुलकीचं नातं जुळवायला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance