STORYMIRROR

Shubham bhovad

Action Fantasy

3  

Shubham bhovad

Action Fantasy

मृदगंध पावसाचा...

मृदगंध पावसाचा...

1 min
236

गंध त्या सुखाचा,

पहिल्या पावसातल्या मातीचा.

गंध त्या सुखाचा,

पावसाच्या रिमझिम सरींचा.

गंध त्या सुखाचा,

पावसातल्या गरमागरम चहा-भजीचा.

गंध त्या सुखाचा,

दरवळणाऱ्या फुलांचा.

गंध त्या सुखाचा,

मंद मंद वाऱ्याचा.

गंध त्या सुखाचा,

कवितेतल्या भावनांचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action