STORYMIRROR

Shubham bhovad

Romance

3  

Shubham bhovad

Romance

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं

1 min
325

कुणीतरी असावं...

आयुष्यात प्रेम,आपुलकीची साथ देणारं


कुणीतरी असावं...

मनाच्या भावना मनमोकळेपणाने मांडणारं


कुणीतरी असावं...

क्षणात रुसवा अन् क्षणात हसणारं


कुणीतरी असावं...

प्रत्येक सुखदुःखात साथ देणारं


कुणीतरी असावं...

जरासं लाजत प्रेम भावना व्यक्त करणारं


कुणीतरी असावं...

सोना,बाबू, पिल्लू म्हणणार


येईल का तो दिवस उजडेल का ती पहाट,

माझं मन पाहतंय त्याची आतुरतेने वाट...


कुणीतरी असावं , असावं कुणीतरी...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance