आठवणीतला शिंपला...
आठवणीतला शिंपला...

1 min

47
एक अश्रू आठवांचा
कैद रोज शिंपल्यात
ठाव मजला होईल
मोती द्याया तुला भेट
पाहशील तू मोतीच
अश्रु दडे सागरात
आठवांचा तो शिंपला
खोल दडला तळात