STORYMIRROR

Rashi Raut

Romance Fantasy

3  

Rashi Raut

Romance Fantasy

आठवणीचा प्रवास भाग :१९

आठवणीचा प्रवास भाग :१९

1 min
198

तुझ्या प्रेमात 

बरंच काही

शिकत आहे मी

शिकत आहे मी.

बावरे हे मन 

कृष्ण तुझी

राधा आहे मी

राधा आहे मी...


तुझ्या आठवणीत

बरंच काही

शिकत आहे मी 

शिकत आहे मी.

धाव घेते मन 

शोधत तुला 

हरिणी झाली मी 

हरिणी झाली मी.


तुझ्या कल्पनेत 

बरंच काही

शिकत आहे मी

शिकत आहे मी 

बोलके झाले मन

तुझ्यासाठी गीत

गात आहे मी.

गीत गात आहे मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance