STORYMIRROR

Rashi Raut

Romance Classics Fantasy

3  

Rashi Raut

Romance Classics Fantasy

आठवणीचा प्रवास भाग: 10

आठवणीचा प्रवास भाग: 10

1 min
201

असा दिवस जातो

आठवणीत तुझ्या

 रात्र ही अशी सरते

 आठवणीत तुझ्या

 दिवसा चैन नाही 

 रात्री झोपू देत नाही

अशा या आहेत

आठवणी तुझ्या

काय तुला 

कधी सतवलयं

अशा आठवणींनी माझ्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance