STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

आठवण गणेशोत्सव

आठवण गणेशोत्सव

1 min
26

आठवण आली गेल्या वर्षी च्या गणेशोत्सवाची 

गजबजेला बाजार सजावटीच्या वस्तुंनी 

चित्र शाळेत विराजमान झाल्या होत्या लहान मोठ्या बापाच्या मूर्ती 

पाहण्यासाठी लागलेली गर्दी लोकांची 

भक्तिमय वातावरण त्यात उत्सुकता होती तयारीची 

घर सफाईत रमल्या होत्या गृहिणी 

मखर सजावटीत रमले होते तरुण मंडळी 

भक्ताच्या विराजमान झाले बाप्पा घरोघरी 

सार्वजनिक गणेशोत्सवात ही दणक्यात केली होती स्थापन बाप्पाची 

ह्यावर्षी नाही कसला आनंद उमेद कसली 

बाप्पाच्या आगमनालाच लागली नियमाची प्रश्नावली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy