STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
631

मी एक स्वच्छंद पक्षी

घेई उंच भरारी आकाशी


न बांधी मला रेशीम दोरी

घरची बाहेरची जबाबदारी


पाडी पार मी एक नारी

आत्मविश्वास माझ्यात भारी


न्याहळता स्वतःला आरशात

आत्मविश्वास फुलवतो रूप माझ्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational