STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

2  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

आत्महत्या

आत्महत्या

1 min
257

आत्महत्या हा रोग आहे कि मानसिकता?? ....

का आपला जीव दयावासा वाटतो कोणाला ?? ....

यातना होत नसेल का ते करताना .....

नऊ महिने वाढवलेले मुलं एकादमात नाहीस होते ....

नाही काही वाटत का त्या आईच्या काळजाला घाव घालताना ....

त्रासा पासून सुटका ह्यावर हा च उपाय आहे का ?....

खरंज कोण जबाबदार असत ह्या ला ....

आत्महत्या करणारा कि त्याला करण्यास प्रवूत्त करणारा ......

शरीर सोडून आत्मा भरकटत राहते .....

आपल्या स्वप्नांना कुठे तरी बंदिस्त करून टाकते ....

जीवन हरलेल्या च्या यादीत मात्र नाव कायम राहते ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy