Pallavi Udhoji
Tragedy
आत्मग्रस्त हुंदक्याचे
भरजरी काळे कोष
कोणाचे हृदय मोकळे
त्यात कोणाचा आहे दोष
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
अत्याचार, अन्याय, मानवतेचा अभाव, सर्वच समान अत्याचार, अन्याय, मानवतेचा अभाव, सर्वच समान
प्रातः काळी उठू कशाला व्यस्त मनाला कळत नाही अनेक विचार भरले आहेत डोक्यात माझ्या ठायी ठायी प्रातः काळी उठू कशाला व्यस्त मनाला कळत नाही अनेक विचार भरले आहेत डोक्यात माझ्...
गरीब शेतकरी, कष्टाने मिळवितो सावकार नेतो गरीब शेतकरी, कष्टाने मिळवितो सावकार नेतो
जीवघेण्या स्पर्धेत टिकून महागडे शिक्षण घ्यायचे ! अन् शिक्षण घेऊन पुन्हा बेकारीलाच तोंड द्यायचे... जीवघेण्या स्पर्धेत टिकून महागडे शिक्षण घ्यायचे ! अन् शिक्षण घेऊन पुन्हा बेकार...
गर्भातील मुलीची विनवणी गर्भातील मुलीची विनवणी
तुझ्याविन आई नाही मी सुखात आठवण तुझी जाळीत असते तुझ्याविन आई नाही मी सुखात आठवण तुझी जाळीत असते
दैव आपुले रुसले रे, झोप मुला मी थकले रे || दैव आपुले रुसले रे, झोप मुला मी थकले रे ||
गेले ते दिवस पहाटेचे, तू दिसायची अंगणात, तुझी काया शोधताना, उरल्या त्या आठवणी हृदयात गेले ते दिवस पहाटेचे, तू दिसायची अंगणात, तुझी काया शोधताना, उरल्या त्या आठवणी हृ...
नोटबंदीच्या नावाखाली झाल्या बंद साऱ्या वाटा भावना झाल्या आमच्या पाचशे हजाराच्या नोटा नोटबंदीच्या नावाखाली झाल्या बंद साऱ्या वाटा भावना झाल्या आमच्या पाचशे हजाराच्...
पावसा का तू असा रडवतो धरणीचा 'बा' इथे वाट बघतो, पावसा का तू असा रडवतो धरणीचा 'बा' इथे वाट बघतो,
आई नसताना अगोड निरर्थक जग, उदास आई नसताना अगोड निरर्थक जग, उदास
बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।। बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।
असा कसा पाऊस मारली दडी पावसाने पेरणी झाली पहिली पाठ फिरवली पावसाने असा कसा पाऊस मारली दडी पावसाने पेरणी झाली पहिली पाठ फिरवली पावसाने
पूर्वीची मी सदासर्वदा मित्रमैत्रिणी जोडत असे जिवाभावाच्या मोठ्या फ्रेंड्सग्रुप मध्ये वावरत असे । पूर्वीची मी सदासर्वदा मित्रमैत्रिणी जोडत असे जिवाभावाच्या मोठ्या फ्रेंड्सग्रुप म...
बोले गर्भ स्त्रीत्वाचा ऐका माझी कर्म कथा गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा बोले गर्भ स्त्रीत्वाचा ऐका माझी कर्म कथा गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा
असा लाडका लोकनेता कुठे हरपला अटल तारा अवचित कसा निखळला असा लाडका लोकनेता कुठे हरपला अटल तारा अवचित कसा निखळला
पहाटे पहाटे मला जाग यावी तुझ्या आठवांची मज साथ व्हावी, पहाटे पहाटे मला जाग यावी तुझ्या आठवांची मज साथ व्हावी,
हळूवार हळूवार ये जीवनात माझ्या आवाजही नको होऊ देऊ खोडकर पावलांचा हळूवार हळूवार ये जीवनात माझ्या आवाजही नको होऊ देऊ खोडकर पावलांचा
अमरता, प्रेमाची प्रगाढता अमरता, प्रेमाची प्रगाढता
माझा संघर्ष कधी संपत नाही। कारण मी आहे स्त्री। माझा संघर्ष कधी संपत नाही। कारण मी आहे स्त्री।