Vaishali Belsare
Romance Others
चिंब ओल्या पावसाने
गंध उधाणे मनात
एक हिरवा ऋतू बावरा
बेभानल्या काळजात.........
बेताल सरी हळव्या
आसुसलेल्या अंगणी
शाहरून येई गारवा
बावरे सखी साजणी.......
चांदण्या ना साथ देती
आज वेड्या सखीला
आसक्त होई मन तिचे
सख्यालाच भेटण्याला......
कोटी कोटी नमन
कितीदा
अट्टाहास
अलौकिक संत
-आतले झरे-
गुरुजी
मन
चारोळी
धुंद काजळी
माय मराठी
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
प्रियेची साद प्रियेची साद
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज