STORYMIRROR

mbpk creation

Tragedy

4  

mbpk creation

Tragedy

आशेचं जग

आशेचं जग

1 min
374

गर्दीत माणसांच्या

एकटं माझं मन

सोबतीला फक्त

आठवणींचे चार क्षण


क्षण येतील ते परत

हिच एक आस रे

करेन प्रयत्न सख्या

जोवर श्वासात श्वास रे


विरहाच्या या आगीत

मी पण जळते रे

भाव तुझ्या अंतरीचे

मलाही सारे कळते रे


मन माझं म्हणतं

अजुन वाट बघ

प्रेमाच्या नव्या युगात

राहिल आशेचं जग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy