Dr Reshma Bansode
Abstract Drama Tragedy
रात्रीच्या अंधारात
शोधुन पाहिले आनंद जे,
दिवसाच्या लख्ख प्रकाशात
भस्मसात झालेले सारे ते...
शितल चंद्रप्रकाशात ही निखारे
चमकत होते जे
ओंजळ भरली त्याने जेव्हा
हात भाजलेले होते ते...
पाऊस
फोटोग्राफ
गप्पा
आस
आधार
बेड्या
मन
पेन किलर
नाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून त्यायले, जीव नाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून ...
इतकेच बघ माणसा मज आज रे कळते ! माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते इतकेच बघ माणसा मज आज रे कळते ! माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते
गोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा गोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा
गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण! गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो सगुण !! गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण! गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो ...
जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो
शब्दांची महती शब्दांची महती
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण
कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन.. बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..
मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण
समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव