आधार
आधार
1 min
145
नको असतात सल्ले कुणाचे,
नको असतो मदतीचा हात..
गरज असते ती फक्त आधाराची..
गरज असते ती फक्त आधाराची...
उणीव असते ती समजून घेण्याची..
दोन शब्द आपुलकीचे,
दोन शब्द अधराचे..
बस अजून काही नको..
रणांगण आहे माझ्यासमोर,
तलवार आहे हाती..
लढून युद्ध जिंकणार मी, आधाराचा हात आहे पाठी..
आधाराचा हात आहे पाठी..
