STORYMIRROR

Dr Reshma Bansode

Romance

3  

Dr Reshma Bansode

Romance

फोटोग्राफ

फोटोग्राफ

1 min
151

कैद करून ठेवावे प्रत्येक या क्षणाला,

दुरव्याचा भास न जाणवावा मनाला..


छायचित्रांमध्ये पाहत रहावे सतत तुला,

तू जवळ असल्याचे सांगत रहावे स्वतःला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance