STORYMIRROR

Dr Reshma Bansode

Romance

3  

Dr Reshma Bansode

Romance

पाऊस

पाऊस

1 min
126

बरसू लागल्या

प्रेम धारा ,

चिंब भिजवून

मजला आज..


विरहाच्या या

काळामध्ये,

मिठीत विरघळले

तूझ्या आज..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance