STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

4  

Ashok Shivram Veer

Tragedy

आरसा

आरसा

1 min
406

कधी कधी आरसा सुद्धा 
खरंच खोटं बोलतो,
उघड करायच्या गोष्टीही 
तो असा दडवून ठेवतो.
लहान असतानाही
तरुण झाल्याचा भास घडवतो, 
आणि त्याच तरुणांना
स्वतःच्याच प्रेमात पाडतो.
खऱ्या आयुष्यातून त्यांना 
आभासी जगात पोहोचवतो,
नको ते पाप घडवण्यासाठी 
प्रेरीत करतो. 
वृद्धांनाही नेहमीच
अपेक्षांच्या ओझ्यात अडकवतो, 
अन अपेक्षाभंग होताच 
स्वर्गाचीही सफर घडवतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy