STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy Inspirational

3  

Vilas Yadavrao kaklij

Romance Tragedy Inspirational

"आपूलकीचा स्पर्श "

"आपूलकीचा स्पर्श "

1 min
49

आपुलकीचा स्पर्श

स्पर्श तुझा हवा आहे 

आपूलकिचा भाव आहे

प्रेमाचा गाव आहे

मायेचा गंध आहे

नात्यांचा सुगंध आहे

असा तुझा स्पर्श आहे

आपला आपला स्पर्श आहे

असा आपुलकीचा स्पर्श आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance