आपुलकीचा हर्ष...
आपुलकीचा हर्ष...
आपुलकीने जवळ घेता मजला
आवरत नाही लाजण्याचा मोह
हर्षाचा गाली पाहता अंबर मोती
ओथंबून वाही प्रेम प्रीतीचा डोह
आपुलकीने जवळ घेता मजला
आवरत नाही लाजण्याचा मोह
हर्षाचा गाली पाहता अंबर मोती
ओथंबून वाही प्रेम प्रीतीचा डोह