STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

आपली माणसं

आपली माणसं

1 min
423

आपली माणसं आपलीच असतात,

कधी हसत खेळत, तर कधी रुसतात,

भांडतात,झगडतात,रागवतात देखील,

पण किती दूर असली तरी हृदयात वसतात.

आनंदाचे क्षण हलकेच वेचतात,

दुःखद प्रसंग आपल्यासोबत जगतात,

कठीण समयी उभे ठाकतात,

आपली माणसं आपलीच असतात..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational