STORYMIRROR

Meera Bahadure

Romance

2  

Meera Bahadure

Romance

आला प्रितीचा वारा

आला प्रितीचा वारा

1 min
43

आला प्रीतीचा वारा

 सजला आसमंत सारा

भरून आला मोगरा

मातीने सुगंधाचा केला मारा

 सजली हिरव्या पात्याने गजबजली

 पक्षांनी गायले

 गीत फुलेही हसली स्मित


आला प्रितीचा पाऊस

 घडलेल प्रेम कहानी

 सुंदर दिसते वसुंधरा रानी

 जशी पावसात नाचे

 पिवळी बनून चिमणी


सजले पक्षी आणि प्राणी

 नाचतो मोर कोकिळा गाते गाणी

सजली माय धरणी


हिरवी सजावट सगळीकडे

सुंदर वाटे चित्र मनमोहक गडे

 जणू बडबडणारे गीत गडे

झाडाखाली फुलांचे सडे

सुवास प्रीतीचा पसरे सगळीकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance