STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

आला आला वारा

आला आला वारा

1 min
194

आला आला वारा बेभान धुंद झाला 

कोरड्या रुक्ष मनाला हळूच स्पर्शून गेला.

आला आला वारा गंध मधाळ झाला

कानात माझ्या गोड गुपित सांगून गेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance