आज आपला भाव घरी राहिला.....
आज आपला भाव घरी राहिला.....
आज आपला भाव घरी राहिला
आजूबाजूच्या मित्राला खुपलं
आहे राव......!
शुभम भाव व अतुल भाव
याची मैत्री वेगळीच आहे राव
तुषार व रणजित या दोघांना
उचकवून देतात भाव......!
सागर भाव याच्या बोलण्याने
आजूबाजूला खसखस पिकते राव
मधेच येतात विनोद भाव ड्रीम 11
हरलो राव....!
रोजरोज नवीन कथा घेऊन येतो
आकाश भाव सांगायला सगळ्यात
जास्त ऐकायला बाकी उत्सुक असतात
सगळे भाव.....!
शुभम भाव मधेच म्हणतो बच्चन राव
विल्यम व ज्ञानेश्वर मनातून हसतो भाव
का तर अतुल भाव आम्हाला काही एरर
आला की सांगतो भाव.....!
p>
जेवणाच्या वेळेत त्यांची चर्चा रंगते भाव
कुणाच्या डब्यात कोणती भाजी चांगली
त्याच्या डब्यात सगळ्यात आधी हात
जातो भाव.....!
अमित सर व रोहित सर याचे डायलॉग
एकच असतं राव तू आयुष्यात हे कधी
केलं का राव.....!
शुभम भाव तू आला नाही म्हणून
आमच्या सर्वांच्या मनाला खुपलं
भाव
वॉटसप ग्रूपवर मेसेज करुन
तू अचानक सुटी मारली राव
आज अख्ख वातावरण शांत होतं भाव.......!
आपली सर्वांची मैत्री अशीच राहू दे भाव
आज कविता आपल्या मैत्री
वर केली भाव......!
आज आपला भाव घरी राहिला
आपल्या आजूबाजूच्या मित्राला
खुपलं राव....!