STORYMIRROR

Amol Shidore

Comedy

3  

Amol Shidore

Comedy

कप

कप

1 min
453

नाव माझं कप,

माणसा मला जरा नीट जप.

स्वयंंपाकगृहात माझा थाट अलगचं,

आम्ही सर्व भावंडे असतो एका रांगेत सलगचं.

माझी कहानीच आहे वेगळी अशी,

चहा माझा यार व बायको माझी बशी.

कप - बशी असते स्वयंपाकगृृृहाची शान,

आमच्यामुळेचं तर होतो व्यवस्थित चहापानं.

जोवर मााझ्याकडे असतो माझाा कान,

तोवरचं देतात मला सर्वजण मान.

पण तरीही मी खूूूप कामात उपयोगी पडतो,

माझ्यामध्ये तर स्वतः देवाचा दिवा जळतो.

मी नसेल खूप महाग,पण आहे खूप छान,

थोडी काळजी घे माझी,कारण मी आहे तुझ्या रोजच्या

चहाची जान.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy