STORYMIRROR

Amol Shidore

Tragedy

3  

Amol Shidore

Tragedy

माणूसपण

माणूसपण

1 min
530

माणूस माणसातील माणूसपण हरवत चाललाय.

-आपल्या स्वार्थीपणाची पोळी अधिकच भाजवत चााललाय.

फक्त पैैैशासाठीचं आपले तोंड वाजवतं चाललाय.

भ्रष्टाचाराच्या डोहाळ्याचे जेवण सर्वांना भरवत चाललाय,

माणूस माणसातील माणूसपण हरवत चाललायं.

-भाावनाहीनपणे मखमली इमारती पैशाने सजवत चाललाायं,

निर्मनुुुष्य वास्तूंचे दालने अल्पखुशीने रुजवतं चाललायं.

आपल्याच लोकांंची मने मोडून स्वत:चे अस्तित्व सारवत चाललायं,

माणूस माणसातील माणूसपणचं हारवत चाललायं.

-आज 'आपले' हा शब्द तो विसरत चाललायं,

क्षणिक मौजमय गोष्टींसाठी अधिकच घसरतं चाललायं.

कदाचित स्वत:च्या हट्टापायी स्वतःचीच जिरवत चाललायं,

हो! आज माणूस माणसातील माणूसपण हारवतचं चाललायं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy