STORYMIRROR

Amol Shidore

Others

3  

Amol Shidore

Others

नकळतपणे

नकळतपणे

1 min
361

नकळतपणेे, आम्ही एकमेकांना भेटलो,

नकळतपणेे, मला ती आवडली,

नकळतपणेे, आमची चांगली मैत्री झाली,

नकळतपणेे, मी तिला मााझ्या भावना सांगितल्या,पण

नकळतपणेे, तिने मला नकार दिला, मग

नकळतपणेे, आमचे होकार-नकार हे रोजचेचं झाले.

नकळतपणेे, तिला पण मी आवडायला लागलो

होतो, पण

नकळतपणेे, तिने हे कधीचं सांंगितले नाही,

नकळतपणेे, तिने एकदा 'हो' पण म्हटले, पण

नकळतपणेे, तिचा 'नाही'चाा स्वर चालूच राहिला.

नकळतपणेे, मला क्षणोक्षणी जाणवत होते की,

नकळतपणेे, ती पण माझ्यावर प्रेम करायला लागली

होती, पण

नकळतपणेे, एके दिवशी ती बोलायची बंद झाली.

नकळतपणेे, मी त्याकडेे जाास्त लक्ष दिले नाही, आणि

नकळतपणेे, ती मला कायमची सोडून गेली.

नकळतपणेे, ती का सोडून गेेली हे कळलेच नााही,आणि

तरीही

नकळतपणेे, मी तिला आजही का विसरलो नाही, हे पण

कळत नाही, कारण कदाचित

नकळतपणेे, मला नकळत, नकळणारे व 'न' कळून

चुुुकणारे प्रेम झाले होते, कदाचित

नकळतपणेेचं.


Rate this content
Log in