वैलेंटाइन स्पेशल
वैलेंटाइन स्पेशल
-ती माझ्यासाठी स्वत:च एक 'Rose' असेल,
जिचे गुुलाब पाकळी ओठ व नकटे 'Nose' असेल.
दिसायला छान व मनाने जी एकदम 'Fine' असेल,
अशी 'Fresh Rose' सारखी माझी 'Valentine' असेेेल.
-एकटेपणामध्ये माझ्यासोबतचा ती एक मस्त 'Teddy' असेल,
स्वभावानेे जराशी वेंधळट व थोडी वेडी असेेेल.
मनाची साधी-सरळ जणू एक 'Straight line' असेल,
अशी एक 'Slim' बााहुलीसारखी माझी 'Valentine' असेल.
-माझ्या आठवणीत तिच्या मीठीतील 'Hug' असेेेल,
ती माझी 'Life' आणि मी तिचे जग असेल.
'Long-drive' वर माझ्यासोबत ती व माझी 'Shine' असेल,
'Bike'वर मला घट्ट धरून बसणारी माझी 'Valentine' असेल.
-माझ्या गाालावर झोपणारा तिच्या ओठांचा 'Kiss' असेल,
आयुष्यभराच्या सोबतीसाठीचे ती माझे 'Promise' असेल.
शरीर थंंड करणारी ती जणू एखादी 'Wine' असेल,
'Choclate' साारख्या गोड मनाची अशी ती मााझी प्रेमााची 'Valentine' असेल.

